पंचाहत्तरीचा मराठवाडा
मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव, भाग 1
मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव साजरा
करत असताना आजपर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न. राज्यातील इतर भागाचा विकास होत असताना
मराठवाड्याचे भवितव्य काय आहे. पुढची वाटचाल कशी असली पाहिजे हे जाणून घेण्यासाठी
समाजजीवनाच्या विविध क्षेत्रातील तज्ञाशी संवाद साधणारा हा एक विशेष कार्यक्रम.
पहिल्या भागात शेतकरी संघटना न्यास, आंबेठाण चे कार्यकारी अध्यक्ष मा.श्री. गोविंद भाऊ जोशी यांच्याशी संवाद
साधत आहोत.
पहिल्या भागात शेतकरी संघटना न्यास, आंबेठाण चे कार्यकारी अध्यक्ष मा.श्री. गोविंद भाऊ जोशी यांच्याशी संवाद साधत आहोत.