Home पत्रकारिता .....या बातमीची दखल विधीमंडळ अधिवेशनात .....या बातमीची दखल विधीमंडळ अधिवेशनात 0 राज्यात दरदिवशी २५ वर्षाच्या आतील तरुणी बेपत्ता होण्याचे प्रमाण ६८ होते. ही आकडेवारी १ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२३ दरम्यानची आहे. या बातमीची दखल राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्या अंतिम आठवडा प्रस्तावात घेतलेली आहे. Tags: पत्रकारिता Facebook Twitter Whatsapp Newer Older